शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! महाराष्ट्र बँकेच्या ATM वर दरोडा; लाखोंची रोख रक्कम लंपास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 10:18 IST

Crime News : नागठाणे सासपडे रोडवरील महाराष्ट्र ATM वर मंगळवारी रात्री अडीच वाजता दरोडा टाकून अज्ञात चोरट्याने जिलेटीनचा स्फोट करून ATM फोडून लाखोंची रोख रक्कम लंपास केली आहे. 

नागठाणे - नागठाणे येथील महाराष्ट्र बँकेच्या ATM वर दरोडा टाकून ATM जिलेटीनच्या साहाय्याने फोडून चोरट्याने लाखोंची रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागठाणे ता.सातारा येथील नागठाणे सासपडे रोडवरील महाराष्ट्र ATM वर मंगळवारी रात्री अडीच वाजता दरोडा टाकून अज्ञात चोरट्याने जिलेटीनचा स्फोट करून ATM फोडून लाखोंची रोख रक्कम लंपास केली आहे. 

CCTV मध्ये अज्ञात चोरटा कैद झाला असला तरीही CCTV मधेही काही केमिकल घालून चोरट्याने CCTV बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही अधिकृत किती रक्कम चोरीस गेली आहे याची माहिती मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम चालू असून CCTV च्या माध्यमातून तपास चालू करण्यात आला आहे. घटनेमुळे संपूर्ण नागठाणे परिसरात आणि जिल्ह्यातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीatmएटीएमbankबँकMaharashtra Bankमहाराष्ट्र बँक