शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

Crime News: ओशिवरा पोलिसांच्या तावडीतून आरोपी पसार

By गौरी टेंबकर | Published: October 06, 2022 3:22 PM

Ctime News:

- गौरी टेंबकर - कलगुटकर मुंबई: ओशिवरा पोलिसांच्या तावडीतून एक आरोपी पसार झाला आहे. गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद बाबू पवार (२६) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला बुधवारी पोलिसांसोबत धक्कबुकी केल्या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती. त्यानुसार गुरुवारी त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.  त्यावेळी त्याला न्यायालयात नेण्यासाठी ओशिवरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याला ditection रूम कडे अंमलदार घेऊन जात असताना तो तिथून सटकला आणि पोलीस ठाण्यातून पसार झाल्याची माहिती आहे. पवार हा जोगेश्वरीच्या बेहराम बागमध्ये विकास नगरच्या नेपाळी चाळीत राहतो. त्यानुसार त्याच्या घरा सह शहरात सर्वत्र त्याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच घटनास्थळीचे सीसीटिव्ही फुटेज पडताळत स्थानिक खबऱ्याना देखील सतर्क करण्यात आले आहे. त्यानुसार लवकरच त्याला अटक करण्यात पोलिसांना यश येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMumbai policeमुंबई पोलीस