शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: प्रेमाचा बनाव अन लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीला सात वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 16:00 IST

Crime News: एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचा बनाव रचून लग्नाचे आमीष दाखवत वेळोवेळी वर्षभर शारिरिक अत्याचार केल्याची घटना सहा वर्षांपुर्वी दिंडोरी तालुक्यात घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरु होता.

- अझहर शेख

नाशिक -  एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचा बनाव रचून लग्नाचे आमीष दाखवत वेळोवेळी वर्षभर शारिरिक अत्याचार केल्याची घटना सहा वर्षांपुर्वी दिंडोरी तालुक्यात घडली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला सुरु होता. न्यायाधीश डी.डी.देशमुख यांनी आरोपी अनिल खंडेराव गायकवाड (२१) यास दोषी धरले. त्यास सात वर्षांची सक्तमजुरी व १० हजारांचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आरोपी अनिल याने तिला एकटे गाठून तिच्यावर तो प्रेम करतो असे सांगून बनाव केला. तसेच लग्नाचे आमीष दाखवून वर्षभर वेळोवेळी शारिरिक अत्याचार केल्याचे फिर्यादित म्हटले होते. शरिरसंबंधामुळे पिडित अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली. तिने एका स्त्री जातीच्या पुर्ण कालावधीपर्यंत वाढ न झालेल्या अर्भकालाही जन्म दिला होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी अनिलविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत(पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस निरिक्षक अनंत तारगे यांनी याप्रकरणी परिस्थितीजन्य पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी देशमुख यांच्या न्यायालयात झालेल्या अंतीम सुनावणीत सरकारपक्षाकडून ॲड. दीपशिखा भीडे यांनी युक्तीवाद केला. भीडे यांनी यावेळी सहा साक्षीदार तपासले. यावेळी अनिलविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायलयाने त्यास शिक्षा सुनावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयNashikनाशिक