शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करताना फसविल्याने गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 01:52 IST

Crime News : मोबा‌इल बॅलन्स संपला असे सांगून दिल्लीतील एका तरुणाने मोबाइल लावण्यासाठी फोन मागून ऑनलाइन ६० हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती.

नवीन पनवेल -  मोबा‌इल बॅलन्स संपला असे सांगून दिल्लीतील एका तरुणाने मोबाइल लावण्यासाठी फोन मागून ऑनलाइन ६० हजार रुपये आपल्या खात्यात वर्ग केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन महिन्यांनंतर दिल्ली येथील राहणाऱ्या या आरोपीला पुण्यातील हवेली तालुक्यातील वाघोली गावातून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.संजयरावत हे पनवेल शहरातील मिडलक्लास हाउसिंग सोसायटीत रस्त्यावर उभे होते, यावेळी विजय सिंग, (२५, रा. सुरतपूर गाव, जि. अलीगड, दिल्ली) याने बॅलन्स संपला आहे असे सांगून संजयकडे मोबाइल मागितला. संजय यांनी मोबाइल दिला, मात्र त्याचा आरोपीने गैरफायदा घेऊन त्यांच्या फोनमधून गुगल पेद्वारे २० हजार रुपयांचे तीनवेळा ट्रान्झेक्शन करून तब्बल ६० हजार रुपयांची रक्कम आपल्या स्वतःच्या खात्यात वर्ग करून फसवणूक केली. त्यानंतर तब्बल ८ ते ९ दिवसांनंतर संजय त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीonlineऑनलाइन