शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीत पावणेनऊ लाखांची अफरातफर केल्याप्रकरणी दोन अकाऊंटंटवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:26 IST

कंपनीने वेळोवेळी खर्चासाठी दिलेल्या पैशांचा कंपनीच्या नियमाप्रमाणे खर्च करून त्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक होते.

पिंपरी : कंपनीने खर्चासाठी दिलेल्या पैशांच्या नोंदी न ठेवता पावणेनऊ लाखांची अफरातफर केली. १ जानेवारी ते ३० मार्च २०१९ दरम्यान हा प्रकार घडला.चऱ्होलीतील वडमुखवाडीतील कंपनीच्या दोन अकाऊंटंट विरोधात तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन दिलीप जाधव (रा. येरवडा) व प्रदीप बाबासो सुतार (रा. कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कंपनीचे सिक्युरिटी अ‍ॅडमिन बाबासाहेब ज्ञानदेव फराकटे (वय ५८, रा. पवारवस्ती, लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी नितीन जाधव आणि प्रदीप सुतार हे दोघेही चऱ्होलीतील वडमुखवाडी येथील कृष्णाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे अकाऊंटंट आहेत. कंपनीने वेळोवेळी खर्चासाठी दिलेल्या पैशांचा कंपनीच्या नियमाप्रमाणे खर्च करून त्याच्या नोंदी ठेवणे आवश्यक होते. मात्र आरोपी नितीन जाधव व प्रदीप सुतार यांनी त्या पैशांच्या नोंदी न ठेवता ८ लाख ८५ हजार ५२४ रुपयांची अफरातफर केली. त्या पैशांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून कंपनीची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :charholiचऱ्होलीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस