शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांच्या हजेरीची बनावट बिले तयार करून कंपनीला १० लाख ८८ हजाराला गंडवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2018 18:44 IST

मनुष्यबळ पुरविणाऱ्या या कंपनीमध्ये आरोपी एरिया इनचार्ज म्हणून नोकरी करत होते.

ठळक मुद्देयाप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे : कंपनीतून काम सोडून गेलेल्या कामगारांची बनावट हजेरी तयार करून त्यांचे बील काढून त्याद्वारे मिळालेल्या १० लाख ८८ हजार रुपयांचा एका खासगी कंपनीतील एरिया इन चार्जने त्यांच्या साथीदारासह अपहार केल्याची बाब उघड झाली आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.     संदिप नागुरे (वय ३८, रा.बिजलीनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा रस्त्यावरील आय. एस. जी. हॉस्पीटेलीटी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या एका कंपनीच्या कार्यालयात जानेवारी २०१४ ते नोव्हेंबर २०१५ या कालावधीत हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा रोडवरील आय.एस.जी. हॉस्पिटेलिटी सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या मनुष्यबळ पुरविणाऱ्या या कंपनीमध्ये दोघे आरोपी २०१४ ते २०१५ या कालावधीत शिंदेवाडी आणि शिरवळ शाखेमध्ये एरिया इनचार्ज म्हणून नोकरी करीत होते. कंपनीमध्ये कामगार भरती करणे, त्यांच्या हजेरीची नोंद करून त्यांचे पगार काढण्यासाठी हजेरीची माहिती कंपनीच्या मुख्य कार्यालयात पाठवून देण्याचे काम दोघांकडे सोपविले होते. कंपनीतून काम सोडून गेलेल्या कर्मचाºयांची दोघा आरोपींनी खोटी हजेरी तयार केली तसेच  पगार बीले काढले आणि कंपनीची तब्बल १० लाख ८८ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक एस. एन. शेख या करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस