शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विमानात सर्वांसमोर हस्तमैथून करणाऱ्या जोडप्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 14:18 IST

विमान टेक ऑफ करेपर्यंत ते दोघे एकमेकांना ओळखत नव्हते आणि लँड होईपर्यंत त्यांच्यात इतकी जवळीकता आली.

ठळक मुद्देविमानातील सर्व प्रवाशांसमोर चालु होता हा किळसवाणा प्रकार. याबाबत दोघांनाही अटक करण्यात आली असून इतरांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.ही महिला त्या पुरुषापेक्षा वयाने जवळपास दुप्पट आहे.

डेट्रॉईट - विमानात हस्तमैथून करणाऱ्या एका जोडप्याला मिशीगन येथून अटक करण्यात आलीये. प्रवास सुरु झाला तेव्हा ते दोघेही एकमेकांना ओळखत नव्हते. असे असताना त्यांनी चार चौघात हस्तमैथून केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली.

लॉस एन्जिलस येथून टेक ऑफ झालेल्या डेल्टा फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला आहे. हे विमान  डेट्रॉइट येथे लँड झाल्यावर त्यांना अटक केली गेली. याविषयी अधिक माहिती देताना विमानतळाचे अधिक्षक म्हणाले की , ‘ते दोघेही एकमेंकाना ओळखत नसून विमानातच त्यांची ओळख झाली आहे. महिलेने हस्तमैथून करण्यात पुढाकार घेतला होता. त्यानंतर पुरुषानेही चारचौघात हस्तमैथून केले.’

महिलेचे वय ४८ वर्ष असून २८ वर्षीय तरुणासोबत तिने असा किळसवाणा प्रकार केलाय. याप्रकरणी  इतर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. विमानात लहान मुलं, वयोवृद्ध माणसं, अनेक कुटुंब प्रवास करत असतात. त्यामुळे असा प्रकार सगळ्यांसमोर होत असताना प्रत्येकालाच लाजिरवाणं वाटतं. अशा प्रकारावर बंदी घातलीच पाहिजे. पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन हा कायदा प्रत्येक ठिकाणी केला गेला पाहिजे असंही काही प्रवाशांनी म्हटलं आहे. विमानात आणि इतर प्रवासातही असे अनेक प्रकार घडत असतात. अनेक जोडपे प्रवासादरम्यान एकमेंकाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही गोष्ट फार चुकीची असून अशाप्रकारांवर आळा घातला पाहिजे ,अशा प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. 

सौजन्य- www.thesun.co.uk

टॅग्स :Crimeगुन्हाInternationalआंतरराष्ट्रीयsex crimeसेक्स गुन्हाAirportविमानतळPoliceपोलिस