शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

Coronavirus : कोरोनाच्या भीतीने तरुणाने आत्महत्या केली; तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:15 IST

Coronavirus : पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.

ठळक मुद्देदोन तरुणांनी आठवड्याच्या शेवटी हापूर आणि बरेली येथे आत्महत्या केली. कानपूरच्या सचेंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिनौर गावात मंगळवारी एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली.

कानपूर - ताप आणि खोकल्याचा त्रास असलेल्या एका तरूणाने मंगळवारी गळफास लावून आत्महत्या केली. देशात हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या भीतीने त्याने ही आत्महत्या केली. कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती असल्याने त्याने आत्महत्या केली. उत्तर प्रदेशात कोरोना घाबरल्याने आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे.

दोन वेगळ्या घटनांमध्ये, दोन तरुणांनी आठवड्याच्या शेवटी हापूर आणि बरेली येथे आत्महत्या केली. कारण त्यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाल्याची भीती मनात होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरच्या सचेंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिनौर गावात मंगळवारी एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. गेल्या एका आठवड्यापासून त्याला ताप आणि खोकल्याचा त्रास होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या