शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

Coronavirus : बापरे! रुग्णालयातून संभाव्य कोरोना रुग्ण झाला बेपत्ता, कुटुंबीयांनी केली पोलिसात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 5:17 PM

Coronavirus : त्यांना उस्मानिया जनरल रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर त्याला हैदराबादच्या गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले.

ठळक मुद्देमुलगा गांधी रुग्णालयामधून बेपत्ता झाल्याची तक्रार एका कुटुंबानं संबंधित पोलिस ठाण्यात दिली आहे. हैदराबादमध्ये ३९ वर्षीय नरेंद्र सिंहला २९ मे रोजी कोरोना विषाणूची लक्षणे दिसू लागली

हैदराबाद - देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. पण त्यादरम्यान हैदराबादहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुलगा गांधी रुग्णालयामधून बेपत्ता झाल्याची तक्रार एका कुटुंबानं संबंधित पोलिस ठाण्यात दिली आहे. तो एक कोरोना संभाव्य रुग्ण होता आणि तो पंधरा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. हैदराबादमध्ये ३९ वर्षीय नरेंद्र सिंहला २९ मे रोजी कोरोना विषाणूची लक्षणे दिसू लागली, त्यानंतर त्यांना उस्मानिया जनरल रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर त्याला हैदराबादच्या गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले.नरेंद्र यांचे भाऊ मुकेश यांच्या म्हणण्यानुसार, ३० मे रोजी आम्ही त्यांच्याशी शेवटच्या वेळी बोललो. त्यांनी गांधी रुग्णालयात असल्याची माहिती दिली होती. पण नंतर त्याचा फोन बंद लागू लागला, त्यानंतर त्यांची चिंता वाढू लागली. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसांना कळविले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पाकचा बुरखा फाडला! ‘हनीट्रॅप’ करणारी ती' हाफिज सईदच्या होती संपर्कात

 

बोहल्यावर चढलेल्या कट्टर नक्षलवादी महिलेस अटक, दोन्ही हाताने चालवते AK-47

 

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

 

अनर्थ टळला! दादरमध्ये सुरु होता ४ तास थरार, इमारतीवर चढून पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न

 

नगरसेवकाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; झोपायला जातो सांगून गेला, अन्...

टॅग्स :Missingबेपत्ता होणंcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल