शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाने मृत्यू झालेल्या शिपायाला दिल्ली पोलिसांनी दिला शेवटचा निरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 00:00 IST

Coronavirus : 31 वर्षीय अमितचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून कुमार कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले.सहआयुक्त पोलिस आयुक्तांनी कुमार यांच्या कुटूंबियांशी संवाद साधला आणि या दुःखद घटनेत शोक व्यक्त केला.

नवी दिल्ली - दिल्लीपोलिस दलातील शिपाई अमित कुमार यांच्यावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 31 वर्षीय अमितचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, अमित कुमार हा राष्ट्रीय राजधानीतील पहिला पोलिस कर्मचारी होता, त्याचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. तो भरत नगर पोलिस ठाण्यात तैनात होता. मंगळवारी अमितकुमारची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

कुमारचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते व बुधवारी त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला असून कुमार कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सह पोलिस आयुक्त (उत्तर रेंज) मनीष अग्रवाल, पोलिस उपायुक्त (उत्तर-पश्चिम) विजयंत आर्य आणि जिल्ह्यातील इतर अधिकारी यांनी कुमार यांना पंजाबी बाग स्मशानभूमीत अंतिम निरोप दिला. सहआयुक्त पोलिस आयुक्तांनी कुमार यांच्या कुटूंबियांशी संवाद साधला आणि या दुःखद घटनेत शोक व्यक्त केला. अशी माहिती झी न्यूजने दिली आहे. 

Coronavirus :...म्हणून पत्नीने केली पतीची हत्या, कोरोनाने मृत्यू झालं सांगण्याचा केला प्रयत्न 

 

Coronavirus Lockdown : मिठी मारली म्हणून तरुणाला चोप देणाऱ्या पोलिसाचे निलंबन  

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूdelhiदिल्ली