शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : नमाजासाठी पुन्हा एकत्र जमलेल्यांनी पोलीस पथकाला केली मारहाण, मौलवीसह २३ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 23:22 IST

Coronavirus : जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशन भागातही नमाज थांबवल्यानंतर पोलिस पथकावर हल्ल्याची घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशातील बहराइचमधील बौंडी पोलिस स्टेशन परिसरातील मशिदीत नमाजसाठी जमाव जमला होता बौंडीमधील हवालदारांवर प्राणघातक हल्ला आणि लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 23 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बहराइच - कोरोना विषाणूचा वाढता उद्रेक पाहून सरकार आणि धर्मगुरू सतत आवाहन करत आहेत की, नागरिकांनी घरातच राहावे आणि मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी एकत्र येऊ नये. परंतु उत्तर प्रदेशातील बहराइचमधील बौंडी पोलिस स्टेशन परिसरातील मशिदीत नमाजसाठी जमाव जमला होता, जेव्हा पोलिसांच्या पथकाने त्यांना नकार दिला तेव्हा त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. जिल्ह्यातील इतर पोलिस स्टेशन भागातही नमाज थांबवल्यानंतर पोलिस पथकावर हल्ल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी एकूण 32 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.बौंडीमधील हवालदारांवर प्राणघातक हल्ला आणि लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याप्रकरणी 23 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय शुक्रवारी दुपारी तेलियनपुरवातील खैरिघाट पोलिस स्टेशन परिसरात लॉकडाऊनच्या वेळी सामूहिकरित्या मशिदीत येणार्‍या लोकांच्या पोलिसांशी हाणामारी झाली. नमाज पठण करणाऱ्यांनी पोलिसांवर लाठी हल्ला करुन दगडफेक केली. त्यामुळे दोन निरीक्षकांसह सहा पोलिस जखमी झाले. हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. जखमींवर शिवपूर पीएचसी येथे उपचार करण्यात आले आहेत.23 जणांना अटक करण्यात आलीबौंडीच्या डिहवाकलां गावात शुक्रवारी ग्रामस्थांनी नमाजींनी गावच्या मशिदीत नमाज वाचल्याचे सांगितले. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांची टीम मशिदीत जमली आणि त्यांनी नमाज पठणास मज्जाव केला. या प्रकरणी नमजींनी पोलीस शिपायावर हल्ला केला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस दल घटनास्थळी पोहोचले. 23 जणांना अटक करण्यात आली आहे.गंभीर कलमांअंतर्गत आरोपींविरोधात गुन्हा दाखलएसओ ब्रह्मानंदसिंग यांनी सांगितले की, मौलाना सईद, गुल्लाऊ, इरफान, सद्दाम, अन्वर अली, मोहम्मद अतीक, मोहम्मद सईद, जाकिर, ताज मोहम्मद, हजरदीन, ताहिर, नानकाऊ, लुकमान, नफीस, इसरत, जाकिर, बडलु , अलियार, सद्दीक, सुफियान, लल्लन, जाबीर अली, अली मोहम्मद यांना अटक केली आहे. आरोपीविरूद्ध लॉकडाउन उल्लंघन आणि प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याMosqueमशिदArrestअटक