शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मुंबई पोलीस आयुक्त उतरले रस्त्यावर, वाढवले पोलिसांचे मनोबल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 16:38 IST

Coronavirus : नाकाबंदी असलेल्या वनराई, मालाड, मालवणी आणि समता नगर येथे भेट दिली आणि ऑन ड्युटी पोलिसांना धीर देत  मनोधैर्य वाढवले आहे. 

ठळक मुद्दे मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी उत्तर मुंबईतील अनेक ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधला.त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल बंधावण्याचे मोलाचं काम सिंग यांनी केले. 

मुंबई - कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस दल आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग हे आज रस्त्यावर उतरले. त्यांनी नाकाबंदी असलेल्या वनराई, मालाड, मालवणी आणि समता नगर येथे भेट दिली आणि ऑन ड्युटी पोलिसांना धीर देत  मनोधैर्य वाढवले आहे. 

अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

अमित शहांबाबत अफवा पसरवणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांनी उत्तर मुंबईतील अनेक ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलिसांशी संवाद साधला. सिंग यांनी दहिसर चेक नाका जो मुंबई शहराचा एन्ट्री पॉईंट आहे तेथे देखील भेट दिली. मुंबईत कोरोनामुळे ४ पोलिसांचा मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस दलात भीतीचे सावट आहे. या सगळीकडे आपलं कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांची पोलीस आयुक्त सिंग यांनी चौकशी करून त्यांना फिल्डवर असताना विशेष काळजी घेण्यास सांगितली. तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मनोबल बंधावण्याचे मोलाचं काम सिंग यांनी केले. 

CoronaVirus News : धक्कादायक! २४ तासांत राज्यभरात २२१ पोलिसांना कोरोनाची बाधा

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईcommissionerआयुक्तcorona virusकोरोना वायरस बातम्या