शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅपवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो स्टेटस म्हणून ठेवला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 13:40 IST

Coronavirus : व्हॉट्स अ‍ॅपच्या स्टेटसवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो ठेवून आक्षेपार्ह मेसेज ठेवला होता.

ठळक मुद्दे बंगळुरू येथील अनिल राठोड या तरुणाने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

सध्या संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. यात कोरोनाबाधित रुग्णाची ओळख गुप्त ठेवली जात असताना एका  त्याच्या व्हॉट्स अ‍ॅपच्या स्टेटसवर कोरोनाबाधित तरुणीचा फोटो ठेवून आक्षेपार्ह मेसेज ठेवला होता. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.

Coronavirus : दुःखद! मुंबई पोलीस दलातील पोलिसाची कोरोनाशी झुंज संपली 

प्रेमाला नकार दिल्याने प्रियकाराकडून प्रेयसीची हत्या

ऑनलाइन फसवणूक झालेल्या कंपनीला परत मिळाले ६५ लाख

बंगळुरू येथील अनिल राठोड या तरुणाने हे कृत्य केले आहे. अनिलने एका २४ वर्षीय कोरोनाबाधित तरुणीचा फोटो आपल्या व्हॉट्स अ‍ॅप स्टेटसवर ठेवला होता. इतक्यावरच न थांबता त्याने वाईट बातमी एका विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली असा मेसेज ठेवला होता. त्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली. तसेच कोरोनाबाधित रुग्णाचा फोटो वायरल करून तिला  केल्याप्रकरणी पोलिसांनी अनिल राठोड या तरुणाला अटक केली आहे. 

टॅग्स :ArrestअटकWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसBengaluruबेंगळूर