शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : जेवण वाटपाच्या श्रेयावरून आजी - माजी तीन नगरसेवकांमध्ये राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 18:21 IST

Coronavirus : कल्याण पूर्व येथील खडेगोळवली परिसरात जेवण वाटण्यावरून आजी - माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात आपापसात खडाजंगी झाली.

ठळक मुद्देआता या मदतीच्या नावावर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. नगरसेविका मोनाली तरे आणि माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांच्यासह ३० कार्यकर्त्यांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल

कल्याण - लॉकडाउनच्या काळात गरजू नागरिकांच्या मदतीसाठी अनेक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. मात्र, आता या मदतीच्या नावावर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. कल्याण पूर्व येथील खडेगोळवली परिसरात जेवण वाटण्यावरून आजी - माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात आपापसात खडाजंगी झाली.

तुरुंगात जाण्याच्या भीतीने पोलिसाने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या 

 

200 रुपये दिले नाही म्हणून डोक्यात हातोडा हाणून केली हत्या

या वादात भाजपा नगरसेवक विक्रम तरे, नगरसेविका मोनाली तरे आणि माजी नगरसेवक महादेव रायभोळे यांच्यासह ३० कार्यकर्त्यांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला आहे. या राड्यात दोन्ही गटातील ४ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणMuncipal Corporationनगर पालिका