शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : विनामास्क पोलीस ठाण्यात प्रवेश नाकारला म्हणून पोलिसाचा कान कापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 14:54 IST

Coronavirus : या प्रकरणी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देगुरुवारी अटक आरोपी हा बहादूर नगर पोलीस ठाण्यात आला होता.कर्तव्यावर तैनात असलेल्या हवालदार शाहिद खान यांनी त्याला हटकले. मात्र, तो खान यांच्या अगदी जवळ येऊन बोलू लागला.

मास्क न घातल्याने पोलीस ठाण्यात प्रवेश नाकारला म्हणून एकाने पोलिसाचा कान आणि हाताचे बोट कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील अशोकनगर येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.गुरुवारी अटक आरोपी हा बहादूर नगर पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळी त्याने चेहऱ्याला मास्क न लावल्याने पोलिसांनी त्याला मास्क लावून ये असे सांगितले. पोलिसांनी प्रवेश नाकारल्याने तो आला तसा परत गेला. मात्र, काही वेळाने तो परत आला आणि पोलिसांना शिवीगाळ करू लागला. त्यावेळी कर्तव्यावर तैनात असलेल्या हवालदार शाहिद खान यांनी त्याला हटकले. मात्र, तो खान यांच्या अगदी जवळ येऊन बोलू लागला.

खान यांनी त्याला लांब उभे राहून बोलण्यास सांगितले. त्यावर त्याने स्वत:कडील चाकू काढून खान यांना जखमी केले. त्यांच्या मानेवर चाकूने वार केल्यानंतर त्याने त्यांचा कान कापला. हल्लेखोराला रोखण्यास गेलेल्या पोलीस हवालदार राजेश परिहार यांच्यावरही त्याने हल्ला केला. त्यात त्यांच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तो पोलीस ठाण्यातून पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी काही क्षणात त्याला अटक केली. आरोपी  हा आदिवासी तरुण असून तो रागीट स्वभावाचा असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक