शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

Coronavirus : अन्न वाटप करताना गर्दी जमवल्याने गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 14:30 IST

Coronavirus : याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देजोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग परिसरातील कांती नगरात २०० ते २५० गरजूंना एकत्र जमवून अन्न वाटप केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी कारवाई केली.फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश शेका सावंत (54) यांनी दिलेल्या तक्रारनुसार भा. दं. वि. कलम 188, 269, 270 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुंबई - कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत असल्याने ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग परिसरातील कांती नगरात २०० ते २५० गरजूंना एकत्र जमवून अन्न वाटप केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. 

जोगेश्वरी येथे अटक आरोपितांनी रेडी फूड वाटप करताना 200 ते 250 लोक जमवून कोरोना या विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण भारत लॉकडाऊन असताना सदरबाबत महाराष्ट्रात आदेश लागू असताना सदर आरोपितांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करुन कोविड-19 या आजाराचे संक्रमण होण्यास कारणीभूत असलेली धोकादायक कृती केली, म्हणून फिर्यादी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश शेका सावंत (54) यांनी दिलेल्या तक्रारनुसार भा. दं. वि. कलम 188, 269, 270 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या