शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : भाजीवाल्याला धर्म विचारून बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल झाला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 16:52 IST

Coronavirus : ट्विटरवरील अनेक नामांकित लोकांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.

ठळक मुद्दे व्हिडिओमध्ये एक बाईक उभी असल्याचे दिसले, ज्याचा नंबर डीएल 9 एस बीएक्स 9250 (DL 9S BX9250) होताभाजी विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रवीण बब्बर आहे आणि तो बदरपूर एक्स्टेंशन येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.

नवी दिल्ली -  दिल्ली पोलिसांनी धर्म विचारून भाजी विक्रेत्यास मारहाण केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे. प्रवीण बब्बर असं या आरोपीचं नाव आहे. आरोपी व्हिडिओमध्ये एक भाजी विक्रेता त्याचा धर्म विचारत होता आणि काठीने मारहाण करताना दिसला. आरोपीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दक्षिण पूर्व दिल्लीच्या डीसीपी आरपी मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसा, ट्विटरवरील अनेक नामांकित लोकांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे.  ज्यामध्ये एक माणूस भाजी विक्रेत्याला धर्म विचारून मारहाण करीत आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, जेव्हा सायबर सेलने व्हिडिओची तपासणी सुरू केली तेव्हा व्हिडिओमध्ये एक बाईक उभी असल्याचे दिसले, ज्याचा नंबर डीएल 9 एस बीएक्स 9250 (DL 9S BX9250) होता, दुचाकी मोलरबंद भागातील सुधांशु नावाच्या व्यक्तीची असल्याचे उघड झाले.  पोलिसांनी सुधांशुला विचारले असता त्यांनी सांगितले की, ही घटना ताजपूर रोडची आहे. भाजी विक्रेत्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रवीण बब्बर आहे आणि तो बदरपूर एक्स्टेंशन येथील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले.

पोलिसांनी प्रवीण बब्बरला अटक केली आहे. प्रवीण म्हणाला की तो टूर अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करतो. लॉकडाऊनदरम्यान10 भाजीपाला दुकानदार रस्त्यावर फेरीवाल्याप्रमाणे फिरत आहेत असं त्याला आढळून आहे. त्यामुळे त्याने संतापून त्याला मारहाण केली. पोलिसही पीडित भाजीवाल्याला भेटले. पीडित भाजीवाल्याचे म्हणणे आहे की, आरोपीने त्याचा धर्म विचारला आणि त्याला मारहाण करून अत्याचार केला आणि सांगितले की तुम्हीच कोरोना पसरवित आहात. 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकNew Delhiनवी दिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्याvegetableभाज्याTwitterट्विटर