शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : मरकजला गेलेल्या १६ परदेशी तबलिगींसह विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:30 IST

Coronavirus : या सर्वांना शहागंज आणि करेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे31 मार्च रोजी शाहगंजमधील काटजू रोडजवळ अब्दुल्ला मस्जिद मुसाफिरखाना येथे सात इंडोनेशियन नागरिकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली होती.करेलीच्या हेरा मशिदीत हे सापडले होते. या सर्वांना शहागंज आणि करेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून क्वारंटाईन करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही मरकजहून आलेले तबलिगी अद्यापही राज्यातील अनेक भागात लपून बसले आहेत आणि ते आवाहन करून देखील आपली माहिती देत नाहीत. सोमवारी प्रयागराजमध्ये तबलिगी जमातीचे लोक लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी उशिरा रात्री धाड टाकून 30 जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अलाहाबाद विद्यापीठाचे प्राध्यापक आणि 16 परदेशी जमातींसह एकूण 30 जणांचा समावेश आहे. परदेशी लोकांना परदेशी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली, तर अलाहाबाद विश्वविद्यापीठाच्या एका प्राध्यापकास गुप्तपणे शहरात त्यांना आश्रय दिल्याबद्दल आणि (साथीचा रोग) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.यापूर्वी 31 मार्च रोजी शाहगंजमधील काटजू रोडजवळ अब्दुल्ला मस्जिद मुसाफिरखाना येथे सात इंडोनेशियन नागरिकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली होती. हे सर्व जण निजामुद्दीन मरकज, दिल्ली येथे आयोजित तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे थायलंडमधील 9 नागरिकांसह एकूण 11 जमाती सापडले होते. करेलीच्या हेरा मशिदीत हे सापडले होते. या सर्वांना शहागंज आणि करेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून क्वारंटाईन करण्यात आले आहे.काही दिवसांनंतर पोलिसांना अशी माहिती मिळाली की, शिवकुटीतील रसुलाबाद येथे राहणारे अलाहाबाद विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागातील एक प्राध्यापकही दिल्ली येथे आयोजित तबलिगी जमातच्या जलसामध्ये सामील झाले आणि गुपचूप शहरात राहत आहे. यानंतर, त्या प्राध्यापकास कुटुंबासमवेत अलग ठेवण्यात आला. त्याचे चार सहकारी जे परदेशी जमातींसह दिल्लीहून परत आले आणि करेलीची हेरा मस्जिद आणि शाहगंजमधील अब्दुल्ला मस्जिद मुसाफिरखानाचे इतर 9 जणांना अलग ठेवण्यात आले.

टॅग्स :ArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या