शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
3
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
4
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
5
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
6
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
7
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
8
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
9
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
10
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
11
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
12
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
13
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
14
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
17
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
18
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
19
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
20
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका

Coronavirus : कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ! १० हजार बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त; चौघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2021 21:01 IST

Coronavirus : Fake Remdesivir Injections - पोलिसांनी कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

ठळक मुद्देलखनौच्या अमीनाबाद येथून पोलिसांनी 10 हजार बनावट रेमेडिसिव्हिर इंजेक्शन्स जप्त केली आहेत. यासह चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराविरूद्ध उत्तर प्रदेशात पोलिस मोहीम सुरू आहे. लखनौच्या अमीनाबाद येथून पोलिसांनी 10 हजार बनावट रेमेडिसिव्हिर इंजेक्शन्स जप्त केली आहेत. यासह चार जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोनासह परिस्थिती गंभीर होत आहे. राज्याची राजधानी लखनौ एक प्रकारे केंद्रबिंदू बनत आहे. एकीकडे लखनौमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण सतत वाढत आहे, दुसरीकडे सरकारकडून कोरोना रोखण्यासाठी लसीकरण अभियानही संथ गतीने सुरू झाले आहे. गेल्या एका आठवड्यातील आकडेवारी पाहिल्यास लखनौमध्ये लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. १९ एप्रिलमध्ये लखनौमधील 44 शासकीय रुग्णालये आणि अनेक खासगी केंद्रांवर कोरोना लसीचा लसीकरण कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये एकूण ५२२९ लाभार्थ्यांनी लस घेतली. 

यामध्ये शासकीय रूग्णालयात 3863 आणि खाजगी रुग्णालयातील केंद्रामध्ये 1366 लोकांना लसी देण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक होती आणि एकूण 2104 लोकांना लसचा दुसरा डोस मिळाला, तर केवळ 607 लोकांना प्रथम डोस मिळाला.तसेच 20 एप्रिल रोजी 130 रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. येथे ७२ सरकारी रुग्णालये आणि ५८ खासगी रुग्णालये होती. येथे एकूण 6033 लोकांना लस देण्यात आली. दुसर्‍या दिवशी २१ एप्रिल रोजी १२९ रुग्णालयात लसीकरण सत्र घेण्यात आले. 14 सरकारी आणि 55 खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 4913 लोकांना लसी देण्यात आल्या.  या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, कोरोना संसर्गाचा आलेख जसजसा वाढत आहे. तसतसे हॉस्पिटलकडे जाणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. संभाषणादरम्यान लोकांकडून मिळालेली माहिती बर्‍यापैकी आश्चर्यचकित करणारी होती. लोकांना असं वाटतं की, लस घेतल्यानंतर जर ताप आला किंवा आणखी वाईट झाले तर मग त्यांनी उपचार कोठे घ्यायचे अशी भीती लोकांच्या मनात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक