शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

IPS अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, घरातील नोकर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 13:25 IST

IPS Patna news: घरात एकट्या असलेल्या दहा वर्षीय मुलीवर घरातील स्वयंपाक्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

पटणा: बिहारमध्ये एका वरिष्ठ महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी उघडकीस आलेल्या खळबळजनक घटनेत घरातील स्वयंपाक्याने महिला आयपीएसच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी 10 वर्षांची मुलगी घरी एकटी होती. ही संधी साधून 50 वर्षीय आरोपी मुलीच्या खोलीत आला आणि खोलीचे दार आतून बंद केले. यानंतर त्याने मुलीला चुकीच्या हेतूने स्पर्श केला. पण, मुलीने याचा विरोध केल्यावर तो तेथून निघून गेला आणि मुलीला शांत करण्याच्या उद्देशाने 200 रुपयांचे मोठे चॉकलेट आणून दिले. बच्चा कुमार असे आरोपीचे नाव आहे. 

असा झाला खुलासापीडित मुलीला आरोपीचा चुकीचा स्पर्श कळाला आणि आई घरी आल्यानंतर तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर बलात्काराच्या प्रयत्नासह पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.  आरोपी त्या आयपीएस अधिकाऱ्याचा जुना स्वयंपाकी आहे. या मुलीचा जन्मही त्याच्या समोरच झाला. आरोपीने मुलीला लहानपणी मांडीवर बसवून भरवले होते. पण, आता तिच्यासोबत अशी गोष्ट केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा