शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतर, अनेकवेळा अत्याचार..; कर्नाटकातील पीडीतिचे आपबीती, चांगूर बाबा प्रकरणाला नवे वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 18:30 IST

उत्तर प्रदेशानंतर आता कर्नाटकातील पीडितेनेही चांगूर बाबावर जबरदस्तीने धर्मांतर आणि बलात्काराचा आरोप केला आहे.

UP News: उत्तर प्रदेशातील चांगूर बाबाचे प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. हजारो हिंदू तरुणींचे बळजबरीने धर्मांतर केल्याप्रकरणी योगी सरकारने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. चांगूरची आलिशान हवेली जमीनदोस्त करण्यात आली असून, त्याची इतर सर्व संपत्तीही जप्त केली जात आहे. दरम्यान, चांगूरचे फक्त युपीतच नाही, तर अनेक राज्यात नेटवर्क होते. कर्नाटकातील एका पीडितेने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची वेदनादायक कहाणी सांगितली आहे. 

पीडितेने सांगितले की, चांगूर बाबा आणि त्याच्या गुंडांनी तिला धमकी देऊन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले. तसेच, तिच्यावर अनेक वेळा जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला. महिलेने सहारनपूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली, परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. आता चांगूर बाबावर सरकारने कारवाई केल्यानंतर महिला समोर आली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर चांगूर बाबा प्रकरणात एक नवीन वळण मिळाले आहे.

चांगूर बाबाचे सौदी अरेबियात ५०० हून अधिक एजंट आहेत. तो हिंदू मुलींना सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि मुस्लिम देशांमध्ये पाठवत होता. औरैया येथील धर्मांतर पीडितेने सांगितले की, सपाचा नेताही धर्मांतराच्या व्यवसायात आरोपीसोबत सहभागी आहे. अलिकडेच, चांगूर बाबाने फरिदाबादमध्ये धर्मांतराचे काम सुरू केले होते. त्यानंतर आता, या प्रकरणात कर्नाटकातील पीडिताही पुढे आली आहे. 

अनेकवेळा बलात्कार केलापीडितेने मुख्यमंत्री योगी यांना न्यायाची विनंती केली आहे. ती म्हणाली, योगी बाबा, हिंदू महिला आणि मुलींचे रक्षण करा. पीडितेनं सांगितले की, तिला मारहाण करुन सौदी अरेबियाला नेण्यात आले. चांगूर बाबा आणि त्याच्या जबरदस्तीने तिचे धर्मांतर करायला लावले. त्यानंतर अनेकवेळा बलात्कार केला. फक्त महिलाच नाही, तर हिंदू पुरुषही बाबाचे बळी ठरले आहेत. बाबा हिंदू लोकांना इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणायचा. जर त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला, तर तो त्यांच्यावर खोटा खटला दाखल करत असे.

अनेक देशांमधून निधी मिळत होताएका पीडितेने सांगितले की, बाबाला पाकिस्तान, दुबई, सौदी अरेबिया आणि इतर देशांमधून अब्जावधींचा निधी मिळत होता. चांगूर बाबा पूर्वी अंगठ्या विकायचा. त्यानंतर त्याने धर्मांतराचा व्यवसाय सुरू केला. बाबा हिंदू मुलींचे धर्मांतर करून अयोध्येचा बदला घेत होता. सध्या सरकारने चांगूर बाबाला अटक केली असून, त्याच्या कूकर्माची चौकशी सुरू आहे. या चौकशीत एकएक करत त्याचे काळे धंदे समोर येत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसHinduहिंदूMuslimमुस्लीम