शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
4
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
5
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
6
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
7
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
8
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
9
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
10
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
11
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
12
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
13
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
14
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
15
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
16
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
17
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
18
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
19
‘अमेरिकन ड्रीम’ला H-1B व्हिसाचे नख लागते, तेव्हा...
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बशोधक पथकातील हवालदाराचा हृदयविकाराने मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 21:09 IST

डॉक्टरांनी त्यांना उपलब्ध करून तातडीने मेयो किंवा मेडिकलमध्ये जाण्यास सांगितले. 

ठळक मुद्देसांगितले. चव्हाण मेयो चौकात पोहोचले आणि त्यांनी तिथे एका मेडिकल स्टोअर्समधून ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या. दरम्यान, चक्कर आल्याने ते खाली पडले.

नागपूर - शहर पोलिस दलात बॉम्ब शोधक व नाशक पथकात (बीडीडीएस) कार्यरत असलेले पोलीस हवलदार तूलसिंग धनसिंग चव्हाण (वय ५३) यांचा गुरुवारी रात्री हृदयविकारामुळे मृत्यू झाला. चव्हाण गेल्या चार वर्षांपासून बीडीएसमध्ये सेवारत होते. गुरुवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागले. नंतर शोल्डर दुखू लागले. त्यामुळे त्यांनी मुख्यालयातील पोलिस इस्पितळात संपर्क साधला. डॉक्टरांनी त्यांना उपलब्ध करून तातडीने मेयो किंवा मेडिकलमध्ये जाण्यास सांगितले. 

चव्हाण मेयो चौकात पोहोचले आणि त्यांनी तिथे एका मेडिकल स्टोअर्समधून ऍसिडिटीच्या गोळ्या घेतल्या. दरम्यान, चक्कर आल्याने ते खाली पडले. त्यांना चालकाने मेयो इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

 पोलिस दलात खळबळ तीन दिवसात पोलीस दलात कर्मचाऱ्यांचा झालेला  आहे. पोलीस आयुक्तालय कार्यालयातील सुरज पंचभाई नामक पोलीस कर्मचारी आणि गुरुवारी सुरेश पाल नाम कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हे दोघे कोरोनामुळे दगावले. तर चव्हाण यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

Sushant Singh Rajput Suicide : ड्रग्ज कनेक्शनबाबत भाजपा नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिले पत्र 

 

मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती

 

पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल

 

 

चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना

 

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?

 

पैसे चोरल्याच्या वादातून कामगाराची हत्या, पानटपरी चालकाला अटक

 

 

 

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाnagpurनागपूरPoliceपोलिसBDDS Teamबीडीडीएस