शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अभिनंदन! १६ 'मपोसे' बनले आयपीएस अधिकारी, केंद्रीय गृह विभागाची अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 8:59 PM

दीड वर्षापासून होते प्रलंबित, लोकमत पाठपुरावा

ठळक मुद्देसहा अधिकाऱ्यांची 2017 तर दहा अधिकाऱ्यांची 2018 च्या निवड यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. 

मुंबई - गेल्या सुमारे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्य पोलीस सेवेतील  16 वरिष्ठ अधिकाऱ्याचा भारतीय पोलीस सेवेत  (आयपीएस) समाविष्ट होण्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. केंद्रीय गृह विभागाने  त्याच्या निवडीबाबत बुधवारी अधिसूचना जारी केली. गृह विभागाकडून त्याच्या प्रस्ताव पाठविण्याबाबत होत असलेल्या सुस्ताईबद्दल 'लोकमत 'ने आवाज उठवित पाठपुरावा केला होता. सहा अधिकाऱ्यांची 2017 तर दहा अधिकाऱ्यांची 2018 च्या निवड यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. 

त्याची नावे अशी ( २०१७निवड  यादी )सदानंद  वायसे -पाटील,   अविनाश  बारगळ,  एन टी ठाकूर,  शिरीष  सरदेशपांडे,  नितिन  पवार, व  दिगंबर  प्रधान* २०१८- निवड यादी - शीला डी साईल, पी. आर पाटील, तुषार दोशी,  बी बी पाटील ( वाघमोडे ), सदानंद  बुरसे  सुनिता साळुंखे – ठाकरे,   श्रीकांत  परोपकारी,  सोमनाथ  घारगे , रवींद्रसिंह परदेशी व  पुरुषोत्तम  कराडएका अधिकाऱ्यांला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्नआयपीएस मानांकन मिळालेल्या पी. आर. पाटील यांना दीड वर्षापूर्वी  नागपूर एसीबीमध्ये कार्यरत असताना वरिष्ठ आयपीएस  अधिकाऱ्यांकडून एका खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न झाले होते. मात्र पहिल्यांदा 'मॅट' कोर्टाचे आदेश  व नंतर विशेष  पोलीस तपासातून त्याच्यावरील खोटा गुन्हा काढुन टाकण्यात आला.त्यामुळे सेवा जेष्ठतेच्या आधारावर  आयपीएस बनण्याचा मार्ग मोकळा झाला.

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईHome Ministryगृह मंत्रालय