शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

५ फूट खड्ड्यात पडून जखमी झालेल्या महिलेची तक्रार, ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 17:05 IST

लोकमान्य नगर रस्ता खचला प्रकरण

ठळक मुद्देदुसरीकडे या संदर्भात मनसेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन संबंधीत ठेकेदाराविरोधात पुढील सात दिवसात कारवाई करावी, तसेच संबधीत अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

ठाणे  : लोकमान्यनगर येथील खचलेल्या रस्त्यामुळे चेंबरमध्ये पडून जखमी झालेल्या प्रीती सिंग (26) यांनी आता याप्रकरणी बुधवारी रात्री केलेल्या तक्रारीवरून ठेकेदाराविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेकडून माहिती घेऊन ठेकेदाराविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुसरीकडे या संदर्भात मनसेच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन संबंधीत ठेकेदाराविरोधात पुढील सात दिवसात कारवाई करावी, तसेच संबधीत अधिकाऱ्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.

 

ठाण्यात ५ फूट खड्यात पडून महिला जखमी

 

बुधवारी पहाटे 5.45 च्या सुमारास लोकमान्यनगर येथील बस आगारातून यशोधननगरच्या दिशेने जाणारा रस्ता खचल्याची घटना घडली होती. याच दरम्यान पहाटे प्रीती या मार्गावरून चालत जात असताना त्या पडून जखमी झाल्या. ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडल्याचा आरोप करत प्रीतीने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

या तक्रारीनुसार ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यानंतर गुरुवारी याच प्रकरणावरुन मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, ठाणे शहर उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे आदींसह इतरांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी संबधीत अधिकाऱ्यांवर कारवाई तत्काळ करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पुढील सात दिवसांच्या आत संबधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, जखमी महिलेचीही या शिष्ट मंडळाने भेट घेतली असून तिच्यावर सध्या सरकारी कोवीड रुग्णालयात रुग्णांवर उपचार होत असल्याने या महिलेला स्वत:वर सरकारी रुग्णालयात उपचार घेणो असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे महापालिकेने स्वखर्चाने या महिलेला खाजगी रुग्णालयात उपचार करुन द्यावेत अशी मागणही त्यांनी केली.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

 

सकाळी बढती अन् सायंकाळी सेवानिवृत्ती, सीताराम बिश्नोई बनले एका दिवसासाठी इन्स्पेक्टर

 

ईडीकडून सुशांतचा भागीदार वरूण माथूरची चौकशी, गौरव आर्याचे मोबाईल जप्त

टॅग्स :PoliceपोलिसthaneठाणेWomenमहिला