शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

खा. पुत्र पंकज तडस यांच्याविरोधात महिला काँग्रेसचे एसपींना दिले निवेदन; कारवाईची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 15:20 IST

Wardha News : महिला काँग्रेसने नोंदविला खासदार पुत्राचा निषेध; एसपींना निवेदन देऊन केली कठोर कारवाईची मागणी

ठळक मुद्दे खासदार पूत्राचा हा प्रकार निंदनिय असून त्याचा महिला काँग्रेसच्यावतीने निषेध करीत पंकज तडस याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस यांचे पूत्र पंकज तडस यांनी पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक नागपूर यांच्याकडे पीडितेने तक्रार दाखल केली आहे. खासदार पूत्राचा हा प्रकार निंदनिय असून त्याचा महिला काँग्रेसच्यावतीने निषेध करीत पंकज तडस याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

खासदार पूत्राकडून करण्यात आलेले कृत्य हे अशोभनिय तसेच निंदनिय असून त्याचा महिला काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला. महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्त्वात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी केल्यावर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात आशा भुजाडे, अरुणा धोटे, सोनाली कोपुलवार, अर्चना कश्यप, सपना परियाल, जयश्री कटारे, निमा फुलबांधे, शालिनी हर्डीकर, शैला दीक्षित यांच्यासह महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

ताई मला वाचवा...खासदार पूत्र पंकज याच्या पत्नीने चक्क राकाँच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्याशी एक चित्रफित शेअर करून 'ताई मला वाचवा... माझ्या जीवाला धोका आहे' अशी विनवणी केली आहे. चाकणकर यांनी ही चित्रफित ट्विटरवरून शेअर केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळाले. तसेच आज सकाळच्या सुमारास सदर महिलेच्या घराजवळ पोलिसांच्या मोठा बंदोबस्त होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDomestic Violenceघरगुती हिंसाMember of parliamentखासदारPoliceपोलिसcongressकाँग्रेस