शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

युनायटेड फॉस्फरस लि.प्रकरणी खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 21:32 IST

न्यायालयाला विचारून त्याचा तपास करण्याची परवानगी घेण्यात आली असून पुढील चौकशी सुरू करण्यात आल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 

ठळक मुद्देतक्रारदार संजय म्हात्रे (दुय्यम अभियंता) हे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी वांद्रे पश्चिम विभागात भरारी पथकाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्याची शहनिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देत खार पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली.

मुंबई - युनायटेड फॉस्फरस लिमिटेड प्रकरणात अदखलपात्र (एनसी) स्वरूपाच्या गुन्हायाची नोंद खार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. न्यायालयाला विचारून त्याचा तपास करण्याची परवानगी घेण्यात आली असून पुढील चौकशी सुरू करण्यात आल्याचे खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले. 

तक्रारदार संजय म्हात्रे (दुय्यम अभियंता) हे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी वांद्रे पश्चिम विभागात भरारी पथकाचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पथकाला निवडणूक आचारसंहिता व खर्च विषय नियमाचा भंग झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर त्याची शहनिशा करून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देत खार पोलीस ठाण्यात एनसी दाखल करण्यात आली. ९ एप्रिल रोजी प्रदेश काँग्रेस प्रवक्ता सचिन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार खार येथील मधुपर्क, युनिफोर्स हाऊस येथे आचारसंहिता लागू असतानाही भाजपाच्या प्रचारासाठी अंदाजे ४०० घडी पत्रिका असलेला एक बॉक्स असे ऐकून ३९ बॉक्स घडी पत्रिका तयार केल्या होत्या. या पत्रिका उघडल्यानंतर ध्ननिफीत वाजविण्यात येते. त्यासाठी मीडिया सर्टिफिकेट अँडमॉनिटरिंग कमिटी यांच्याकडून मान्यता न घेता प्रचाराचे हे साहित्य तयार करत असल्याने लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कलम १२७ (अ) अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

युनायटेड फॉस्फरस लि. आणि भाजपचे घनिष्ठ संबंध, सचिन सावंत यांचा आरोप

टॅग्स :ElectionनिवडणूकPoliceपोलिसBJPभाजपा