शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराने खारघरमध्ये माजली खळबळ; पार्किंग केलेल्या बसमध्ये तरुणीची दोघांनी लुटली अब्रू 

By पूनम अपराज | Updated: February 9, 2021 21:01 IST

Rape in Kharghar : खारघर येथे पार्क केलेल्या बसमध्ये १९ वर्षीययुवतीवर दोन जणांनी बलात्कार केला, त्यातील एक तिचा मित्र होता.

ठळक मुद्दे२२ वर्षांचा आरोपी ड्रायव्हर म्हणून काम करतो तर १९ वर्षीय आरोपी पिझ्झा डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो.

खारघर येथे पार्क असलेल्या बसमध्ये दोन पुरुषांनी १९ वर्षीय युवतीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकालाअटक केली आहे. खारघर येथे  पार्क केलेल्या बसमध्ये १९ वर्षीययुवतीवर दोन जणांनी बलात्कार केला, त्यातील एक तिचा मित्र होता.पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा फरार आहे. अटक आरोपी आणि फरार आरोपी खारघरमधील एकाच इमारतीत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की, २२ वर्षांचा आरोपी ड्रायव्हर म्हणून काम करतो तर १९ वर्षीय आरोपी पिझ्झा डिलेव्हरी बॉय म्हणून काम करतो. 

तिच्या तक्रारीत पीडित तरुणीने सांगितले की, ३ फेब्रुवारी रोजी २२ वर्षीय मुख्य आरोपी याने तिला आपल्यासोबत दुचाकीवरून येण्यास सांगितले आणि त्याने तिला भेटवस्तू खरेदी करण्याचे वचन दिले. तिने पुढे सांगितले की, आरोपींनी दारूच्या दुकानातून दारू विकत घेतली आणि नंतर तिला खारघरच्या उत्कर्ष हॉलजवळ रात्री 10 वाजताच्या सुमारास पार्क केलेल्या बसमध्ये नेले.इच्छा नसूनही आरोपींनी तिला मद्यपान करण्यास भाग पाडले असा दावा या १९ वर्षीय मुलाने केला आहे. पीडित तरुणी असुरक्षित अवस्थेत होती, तेव्हा आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर त्याने घटनास्थळी बोलावून १९ वर्षाच्या आरोपीने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर दोन्ही आरोपी पीडितेला बसवर सोडून घटनास्थळावरुन निघून गेले.पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिने घरी जाण्यासाठी एक ऑटो केली आणि दुसर्‍याच दिवशी तिच्या कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी खारघर पोलिसांकडे संपर्क साधला आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणी दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.  हा गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच या 19 वर्षीय मुलाला अटक करण्यात आली. परंतु २२ वर्षांचा आरोपी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसArrestअटक