शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तेराव्या मजल्यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 14:18 IST

या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देलग्नाच्या ७ वर्षांनंतर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ती सतत तणावात असायची, असे तिच्या घरच्यांनी सांगितले. याच तणावातून शुक्रवारीदेखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

मुंबई : इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी घेत ३६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी नागपाडा येथे घडली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी महिलेचे नाव सांगण्यास नकार दिला. मृत महिला ही मूळची मीरा रोड येथील रहिवासी असून, गेल्या सहा वर्षांपासून तणावात होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. लग्नाच्या ७ वर्षांनंतर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर ती आईवडिलांकडे राहायला आली होती. मात्र, नुकतेच तिच्या आईवडिलांचेही निधन झाल्याने ती तणावात होती. तिचा तणाव लक्षात घेऊन काका तिला स्वत:च्या घरी घेऊन गेले. सध्या नागपाडा येथील ऑर्चिड एनक्लेवमध्ये ती काकांच्या घरी राहात होती.

मात्र, ती सतत तणावात असायची, असे तिच्या घरच्यांनी सांगितले. याच तणावातून शुक्रवारीदेखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, हे लक्षात आल्याने कुटुंबीयांनी तिला अडविले. त्यानंतर, शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी घेत तिने आत्महत्या केली. घटनेची वर्दी मिळताच नागपाडा पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबईDeathमृत्यूWomenमहिला