शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

१९ वर्षीय तरूणीने अल्पवयीन मुलासोबत केलं लग्न, लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:18 IST

पोलिसांनी सांगितलं की, तरूणीने डिंडीगुलमध्येच आपल्यापेक्षा दोन वर्षाने लहान मुलांसोबत लग्न केलं आणि पुन्हा परत कोयंबटूर आली.

तामिळनाडूच्या कोयंबटूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका १९ वर्षीय तरूणीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत तिने लग्न केलं. या लग्नानंतर ती अडचणीत सापडली आहे. कारण तिच्याविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंतर तिला विशेष कोर्टात हजर करण्यात आलं आणि न्यायालयीन कोठडीत पााठवण्यात आलं.

पेट्रोल पंपावर झालं प्रेम

न्यूज एजन्सी आयएएनएसच्या रिपोर्टनुसार, पोलिसांनी सांगितलं की, तरूणीने १०व्या वर्गात नापास झाल्यावर आपलं शिक्षण सोडलं होतं आणि कोयंबटूरच्या पोलाचीमध्ये पेट्रोल पंपावर नोकरी करू लागली होती. तेच १२वीचं शिक्षण पूर्ण केल्यावर मुलगाही त्याचा पेट्रोल पंपावर काम करत होता. यादरम्यान तरूणी या मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर ती त्याच्यासोबत डिंडीगुलला गेली.

मुलाच्या आईने दिली तक्रार

पोलिसांनी सांगितलं की, तरूणीने डिंडीगुलमध्येच आपल्यापेक्षा दोन वर्षाने लहान मुलांसोबत लग्न केलं आणि पुन्हा परत कोयंबटूर आली. तिथे दोघेही भाड्याने एका घरात राहत होते. मुलाच्या आईने तरूणीविरोधात मुलाच्या लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली आहे. तेच  महिलेने तक्रार केल्याचं समजताच तरूणीने पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. (हे पण वाचा : Crime News: प्रेमप्रकरण बेतले जीवावर, महिलेसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरची बेदम मारहाण करून हत्या )

पोलिसांनी सांगितलं की, १९ वर्षीय एक तरूणीला एका अल्पवयीन मुलासोबत लग्न केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. १७ वर्षीय मुलाचं लैंगिक शोषण केल्याचाही गुन्हा तिच्यावर नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्न