शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईलने पावणे सात लाखांची बॅग पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2020 11:49 IST

Pune Crime News : पैशांनी भरलेल्या बॅगची पळवापळवी आपण अनेक चित्रपटात पहातो़ अनेकांच्या हातात ती बॅग फिरते़ असाच काहीसा प्रकार बिबवेवाडीत मंगळवारी दुपारी घडला़

पुणे - पैशांनी भरलेल्या बॅगची पळवापळवी आपण अनेक चित्रपटात पहातो़ अनेकांच्या हातात ती बॅग फिरते़ असाच काहीसा प्रकार बिबवेवाडीत मंगळवारी दुपारी घडला़ चोरट्याने तब्बल ६ लाख ७० हजार रुपयांची रोकड असलेली बॅग पळवून नेली़ याप्रकरणी तेजस प्रविण दुगड (वय २९, रा़ वसंतबाग सोसायटी, बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे़ दुगड यांच्या बंगल्याचे उघड्या दरवाजावाटे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चोरट्याने आत प्रवेश केला़ त्याने कपाटातील ६ लाख ७० हजार रुपयांची रोकड एका बॅगेत भरुन शेजारील फिर्यादी यांच्या भावाच्या बंगल्याच्या आवारात फेकून दिली़ भावाच्या बंगल्यात फेकून दिलेली ही बॅग त्यांचा आचारी देवजी सोळंकी यांना मिळाली़ त्यांनी ती बॅग वहिनी मोनल गौरव दुगड यांना दिली़ त्याचवेळी तो चोरटा शेजारील भावाच्या घरातून तेथे आला़ त्याने मोनल दुगड यांच्या हातामधील बॅग बळजबरीने हिसकावून घेतली व पळत जाऊ लागला़ त्याचा ड्रायव्हर पंजात राऊत याने अडविण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा त्या चोरट्याने त्यांना मारहाण करुन साथीदाराच्या दुचाकीवर बसून चोरटा पळून गेला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे