शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

China's Peng Shuai: चीनच्या स्टार टेनिस पटूचे माजी उप पंतप्रधानांकडून लैंगिक शोषण; आरोपाच्या अर्ध्या तासात पोस्ट डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 12:46 PM

China's Peng Shuai Rape allegation #MeToo: देशभरात खळबळ उडताच तिची ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. शुआईने वर्ल्ड नंबर-1 टेनिस डबल्स प्लेयर जिंकले आहे.

बिजिंग : चीनची सर्वात मोठ्या स्टार प्लेअरपैकी एक असलेली पेंग शुआई हिने मंगळवारी रात्री खळबळजनक आरोप केले आहेत. चीनमधील सोशल मीडिया विबोवर तिने आपली आपबीती मांडली होती. परंतू, देशभरात खळबळ उडताच तिची ही पोस्ट डिलीट करण्यात आली आहे. शुआईने वर्ल्ड नंबर-1 टेनिस डबल्स प्लेयर जिंकले आहे.

शुआई हिने एका माजी पंतप्रधानावर आरोप केला आहे. काही वर्षांपूर्वी ते सत्तेत असताना जबरदस्तीने शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप तिने केला आहे. देशात खळबळ उडाल्य़ावर यानंतर अर्ध्या तासात हे ट्विट डिलीट करण्यात आले. न्यूज एजन्सी रॉयटर्सनुसार पेंग शुआईने सांगितले ती झांग गाओली हे पोलिट ब्युरो स्थायी समितीचे पूर्व सदस्य होते. त्यांनी तेव्हा जबरदस्तीने सेक्स करण्यासाठी दबाव टाकला होता. नंतर आम्हा दोघांमध्ये परस्पर सहमतीने शरीर संबंध ठेवले, अशी पोस्ट तिने केली होती. या पोस्टचा स्क्रीन शॉट व्हायरल होत आहे. ही पोस्ट डिलीट झाली तरी पेंग शुआई बाबत मोठ्या प्रमाणावर चिनी लोक सर्चिंग करू लागले होते. 

चीनमध्ये आघाडीच्या नेत्यांविषयीचे खासगी आयुष्य एक संवेदनशील विषय आहे. पेंगने पुढे म्हटलेले की, या आरोपांचे समर्थन करण्यासाठी तिच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या विषयावर बोलणे टाळले आहे. प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, हा आंतरराष्ट्रांशी संबंधी प्रश्न नाहीय. चीनमध्ये 2018 मध्ये मीटू आंदोलन सुरु झाले होते. पोलिट ब्युरो ही चीनची आघाडीचे निर्णय घेणारी संस्था आहे. 

टॅग्स :chinaचीन