शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वांद्रे खाडीत आढळले चायनीज बनावटीचे पिस्तुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 21:06 IST

याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास शाहू नगर पोलिसांकडे वर्ग केला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई - वांद्रे खाडीत परदेशी बनावटीचे पिस्तुल आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी वांद्रे रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास शाहू नगर पोलिसांकडे वर्ग केला असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वांद्रे खाडीवरून लोकल जात असताना ब्रीजवर लोकल येताच अनेकजण हार फुले नारळ, पैसे आदी वस्तू टाकतात. त्या वस्तू काही मुले खाडीत जाऊन काढतात. अशाच प्रकारे तालिब नावाचा मुलगा पैसे, नारळ आदी वस्तू काढण्यासाठी नेहमीप्रमाणे खाडीत उतरला होता. त्यावेळी त्याला लाईन क्रमांक १ आणि २ च्या मध्ये ब्रीज खालील पाण्यात एक पिस्तुल आढळून आले. तालिबने याबाबतची माहिती येथील रेल्वे लाईनवर गस्त घालणाऱ्या वांद्रे रेल्वे पोलिसांना दिली. पोलिसांनी ते पिस्तूल  ताब्यात घेतले असून चायनीज बनावटीच्या पिस्तूलामध्ये काडतुस आढळले नसून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी शाहू नगर पोलिसांकडे ते सोपवण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस