शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

स्वत:ची मुलगी दगावल्याने चिमुकलीचे अपहरण, आरोपीची कबुली; रुग्णालयातून होते पळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:20 IST

Crime News : अपहरणकर्ता बाळाला घेऊन जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याने जात होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला हटकले आणि अपहरणाचा छडा लागला.

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती कक्षाबाहेरून तीन दिवसांपूर्वी पळविलेली एक वर्षाची चिमुकली सापडली आहे. मंगळवारी पहाटे पोलिसांनी अपहरण करणाऱ्याला चिमुकलीसह ताब्यात घेतले. अपहरणकर्ता बाळाला घेऊन जिल्हा न्यायालयासमोरील रस्त्याने जात होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याला हटकले आणि अपहरणाचा छडा लागला. जिल्हा शासकीय रुग्णालयातून शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली होती. संशयित माणिक सुरेश काळे (४८) याने आईची नजर चुकवून या चिमुकलीला उचलून पलायन केले होते. तीन दिवस काळे याने तिला आपल्या घरात ठेवले होते. शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथक चिमुकलीसह आरोपीचा शोध घेत होते. विविध ठिकाणे पोलिसांनी पिंजून काढले होते. इतकेच नव्हे तर जिल्ह्याबाहेरसुद्धा पथके रवाना झाली होती. मात्र आरोपीचा कोठेही मागमूस लागत नव्हता. मुलीची आई रुग्णालयात येणाऱ्यांना फोटो दाखवत ‘माझ्या मुलीला कोणी बघितले का’, असे विचारत होती. 

आई-बाळाची भेटतीन दिवसांपासून मुलीच्या विरहात ढसाढसा रडणाऱ्या मातेचे डोळे कोरडे पडले होते. दूध पिणारे बाळ कोठे असेल? कोणी नेले? ती काय खात-पीत असेल? या विवंचनेने मातेचे मन सुन्न झाले होते. मंगळवारचा दिवस उजाडला अन‌् नियतीने पुन्हा तिचे हरवलेले बाळ तिच्या झोळीत टाकले. 

...म्हणून केले अपहरण : दोन महिन्यांपूर्वी स्वत:ची मुलगी मृत्युमुखी पडल्यामुळे या चिमुकलीचे अपहरण केल्याचे माणिक काळे याने पोलिसांना सांगितले. काळे याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या वर्तणुकीबद्दलची माहिती गोळा केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक