शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

उधार घेतलेले १२ हजार परत न दिल्याने गुप्तांगाला लावली मिरची पावडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 20:50 IST

पीडित तरुणाचं नाव शोएब असं आहे.  

ठळक मुद्दे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु केला आहे. पीडित तरुणाने उधार घेतलेले पैसे परत न केल्यामुळे त्याला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे.

खरगोन - मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात शनिवारी काही स्थानिक गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे तरुणाला गुंडांनी बेदम मारहाण केली. इतक्यावरच न थांबता त्यांनी तरुणाच्या गुप्तांगाला मिरची पावडर देखील लावली. हा मारहाणीचा प्रकार सुरु असताना तरुणाच्या मदतीला कोणीचं आलं नाही. पीडित तरुणाने उधार घेतलेले पैसे परत न केल्यामुळे त्याला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु केला आहे. पीडित तरुणाचं नाव शोएब असं आहे.  

याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणाने मारहाण करणाऱ्या गुंडांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मारहाण करण्यात आलेल्या तरुणाचं नाव शोएब असल्याची माहिती मिळत आहे. शोएबने आरोपीकडून जवळजवळ १२ हजार रुपये उसणे घेतले होते. जे परत करणं त्याला जमलं नाही. त्यामुळेच त्याला मारहाण करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी आणखी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे. शोएबला रस्त्यावर बोलावून त्याला भरचौकात मारहाण करण्यात आली. नंतर त्याच्या गुप्तांगाला मिरची पावडर लावण्यात आली. हा घटनेचा व्हिडीओ आरोपींनी चित्रित केला आणि सोशल मीडियावर वायरल केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिसMONEYपैसा