शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

लॉकडाऊनदरम्यान मुलावर जंगलात नेऊन केले अत्याचार; गळा दाबून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 21:37 IST

पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

ठळक मुद्देयेथे एका निष्पाप अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करण्यात आले, त्यानंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला.मुलावर जंगलात लैंगिक शोषण केले आणि नंतर आपले कृत्य उघडकीस येईल या भीतीने त्याची हत्या करण्यात आली.

अमरोह - एकीकडे संपूर्ण देश कोरोना विषाणूंविरूद्ध युद्ध छेडत आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे एका निष्पाप अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण करण्यात

आले, त्यानंतर त्याचा गळा दाबून खून करण्यात आला. या घृणास्पद घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे. पीडितेच्या कुटूंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. 

बलात्कार आणि खूनमृताच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आरोपीने आपल्या मुलाला जंगलात पूस लावून घेऊन गेले आणि मुलावर जंगलात लैंगिक शोषण केले आणि नंतर आपले कृत्य उघडकीस येईल या भीतीने त्याची हत्या करण्यात आली. त्याचबरोबर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि मृत मुलगा हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. ते लोक एकत्र जंगल खेळत होते.

अशाप्रकारे ही बाब उघडली गेलीबराच काळ मृत मुलगा घरी परत न आल्यावर कुटुंबीयांनी त्यांच्या धाकट्या मुलाला तुमचा मोठा भाऊ अद्याप का आला नाही? अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने सांगितले की,  आरोपी साहिलबरोबर शेवटच्या वेळेस मोठ्या भावाला पाहिलं होतं. पीडितेच्या कुटूंबाने आरोपीला याबाबत विचारले असता त्याने हकीकत सांगितली. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारMurderखूनPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश