शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चिदंबरम यांना पुन्हा कोर्टाचा दणका; सीबीआय कोठडीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2019 17:53 IST

३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देआज सीबीआय कोठडी संपल्याने चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात आलेन्यायालयाने पुन्हा ४ दिवसांची म्हणजेच ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. आज दिवसभरात दोनदा चिदंबरम यांना कोर्टाने दणका दिला आहे. 

नवी दिल्ली -  ‘आयएनएक्स मीडिया’ कंपनीत सात वर्षांपूर्वी ३०५ कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीस परवानगी देताना झालेल्या कथित भ्रष्ट व्यवहारांच्या आरोपांवरून अटक झालेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले. त्यानुसार आज सीबीआय कोठडी संपल्याने चिदंबरम यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने पुन्हा ४ दिवसांची म्हणजेच ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. आज दुपारच्या सुमारास आयएनएक्स मीडिया प्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सुप्रीम कोर्टाने दणका देत पी. चिदंबरम यांना सीबीआयने केलेल्या अटकेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान अटक झाल्यानंतर सुनावणी करण्याचा काहीच अर्थ राहत नाही, असे यावेळी सुप्रीम कोर्टाने सांगितले. तर, दुसकीकडे गैरव्यवहार प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पी. चिदंबरम यांनी विदेशात बनावट कंपन्या स्थापन केल्या आणि त्यांनी या माध्यमातून पैशांचा फेरफार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आज सुप्रीम कोर्टाने दणका देत अटकेविरोधातील याचिका  फेटाळून लावली तर सायंकाळी सीबीआय कोठडी संपल्याने कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने पुन्हा चार दिवसांनी सीबीआय कोठडीत वाढ केली असल्याने आज दिवसभरात दोनदा चिदंबरम यांना कोर्टाने दणका दिला आहे. 

टॅग्स :Courtन्यायालयSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCBIगुन्हा अन्वेषण विभागP. Chidambaramपी. चिदंबरम