शहरं
Join us  
Trending Stories
1
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
2
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
3
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
4
सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
5
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
7
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
8
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
9
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
10
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
11
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
12
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
13
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
14
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
15
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
16
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
17
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!
18
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
19
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
20
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त

Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:08 IST

Chhattisgarh Crime News: पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तपास सुरू केला आहे.

Raipur Crime: काही दिवसांपूर्वी नीळ्या ड्रमचे प्रकरण खूप चर्चेत होते. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह नीळ्या ड्रममध्ये भरुन, त्यात सिमेंट टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. आता तशाच प्रकारची घटना छत्तीसगडच्या रायपूरमध्ये घडली आहे. येथील डीडी नगर पोलिस स्टेशन परिसरात सोमवारी सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. हा मृतदेह सीमेंटमध्ये भरण्यात आला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, येथील एका रिकाम्या प्लॉवर एक लोखंडी पेटी बेवारस अवस्थेत आढळली. स्थानिकांनी ती पेटी उघडली असता, त्यात एक लाल रंगाची सुटकेस होती. त्या सुटेकसमध्ये सिमेंट भरण्यात आले होते. ते सीमेंट फोडले असता, त्यात कुजलेला अवस्थेतील एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृतदेह ४ ते ५ दिवस जुना होता अन् सिमेंटमध्ये पूर्णपणे गोठलेला होता. 

मृताची ओळख पटली नाहीयाबाबत माहिती मिळताच उच्च पदस्थ पोलिस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. मृताची अद्याप ओळख पटलेली नाही, पोलिस शोध घेत आहेत. मृतदेहाची स्थिती आणि तो ज्या पद्धतीने लपवण्यात आला होता, ते पाहता हा पूर्वनियोजित खून असल्याचे दिसते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगडPoliceपोलिस