शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेत्याने कुटुंबासह घेतले विष; दोन मुले अन् पत्नीसह चौघांचाही उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2024 13:54 IST

Chhattisgarh Congress Leader Suicide : या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली आहे.

Chhattisgarh Congress News : छत्तीसगडच्या जांजगीर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील स्थानिक काँग्रेस नेते पंचराम यादव यांनी पत्नी आणि दोन मुलांसह विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली (Chhattisgarh Congress Leader Suicide) आहे. या आहत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही, पण प्राथमिक माहितीनुसार, कर्जाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झालामिळालेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्टच्या रात्री काँग्रेस नेत्यासह चौघांनी विष प्राशन केले. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 च्या सुमारास शेजारील मुलीने त्यांचे दार ठोठावले, पण तिला घराला कुपूल लावल्याचे दिसले. संध्याकाळपर्यंत घराला कुलूप लावल्याचे पाहून आजुबाजूच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये चौघेही विष प्राशन करुन गंभीर अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या तोंडातून फेस येत होता आणि त्याला उलट्याही झालेल्या होत्या. 

यानंतर चौघांनाही रात्री आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची गंभीर प्रकृती असल्याने पुढे रात्रीच सिम्सला रेफर करण्यात आले. या घटनेत मोठा मुलगा नीरज (28) याच रात्री मृत्यू झाला, तर पहाटेच्या सुमारास पंचराम यादव (66), पत्नी नंदानी यादव (55) आणि सूरज यादव (25) यांनी यांनी जीव सोडला. शेजाऱ्यांनी सांगितले की, यादव कुटुंबावर कर्जाचा मोठा बोजा होता, ज्यामुळे ते अनेक दिवसांपासून चिंतेत होते.

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेसDeathमृत्यू