शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

मूल होत नाही म्हणून दिरासह सासरा मारत होते टोमणे, वैतागून महिलेने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:29 IST

Suicide Case : असाच काहीसा प्रकार छतरपूर येथील एका महिलेसोबत घडला, जिला मूलबाळ नव्हते, तिच्या घरचे लोक तिला वारंवार टोमणे मारत होते. या टोमणेला कंटाळून तिने आपला जीव संपवला.

छतरपूर : समाजात असे काही लोक आहेत की, तुमच्यात काही वाईट किंवा कमतरता असेल तर लोक तुमची टिंगल करतात, टोमणे मारतात आणि अखेर त्या टोमण्याने नाराज होऊन चुकीचा निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार छतरपूर येथील एका महिलेसोबत घडला, जिला मूलबाळ नव्हते, तिच्या घरचे लोक तिला वारंवार टोमणे मारत होते. या टोमणेला कंटाळून तिने आपला जीव संपवला.सासरे आणि दीर वांझ म्हणालेवास्तविक, झारखंडमधून आलेल्या किरण कुमारीचा चार वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील मातगुवां पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रनगुंवा गावातील तरुणाशी विवाह झाला होता. किरणच्या लग्नाला चार वर्षे उलटली तरी आजतागायत मुले झाली नाहीत. त्यामुळे सासरे आणि दीर तिच्याशी रोज भांडण करत असत. घटनेच्या दिवशी सासरे आणि दिराने तिच्याशी भांडण केले आणि मुल होत नसल्याने तू वांझ असल्याचे सांगितले.

गॅंगरेप पीडितेवर पोलीस ठाण्यात सुद्धा पोलिसाने केला बलात्कार

त्यामुळे दुखावलेल्या किरण कुमारीच्या मनाला ही गोष्ट लागली आणि तिने सासरे आणि दीराच्या या कृत्याबद्दल पतीकडे तक्रार केली. या भांडणानंतर घरी परतल्यावर पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याचे मृत किरण कुमारीचे पती रामकुमार यांनी सांगितले.या संपूर्ण प्रकरणी बिजावरचे एसडीओपी शशांक जैन यांनी सांगितले की, मृत महिलेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यू