शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

धक्कादायक! वडिलांच्या अश्लील चाळ्यांना कंटाळली मुलगी, आजीकडे मागितली मदत; ऑडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:34 IST

मीडिया रिपोर्टनुसार, वडील आपल्या मुलीवर फेब्रुवारी २०१९ पासून वाईट नजर ठेवतोय. त्यामुळे मुलगी आपल्याच घरात भीतीच्या वातावरणात जगत आहे.

बिहारच्या छपरामध्ये एका मुलीचा तिच्या आजीसोबतच बोलतानाचा ऑडिओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल ऑडिओमध्ये मुलीने तिच्या वडिलांवर अश्लील चाळे करण्याची तक्रार आजीकडे करत आहे. वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आल्यावर डीएसपीने चौकशीचे आदेश दिले आहेत. मात्र, पीडिता पोलीस स्टेशनला न पोहोचल्याने आणि लिखित तक्रार न दिल्याने अजून एफआयआर दाखल झालेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, वडील आपल्या मुलीवर फेब्रुवारी २०१९ पासून वाईट नजर ठेवतोय. त्यामुळे मुलगी आपल्याच घरात भीतीच्या वातावरणात जगत आहे. ती इतकी घाबरून जगतेय की, शेजारी राहणाऱ्या सख्ख्या मावशीलाही ती काही सांगू शकत नाहीये. ही मुलगी सध्या ११व्या वर्गात शिकत आहे आणि मुलगा आठव्या वर्गात शिकत आहे. (हे पण वाचा : नशामुक्ती केंद्रात केअरटेकरने दोन तरूणींना किस करण्यास रोखलं, दोघींनी महिलेचे पाडले दात)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईसोबत तिच्या वडिलांचा व्यवहार चांगला नव्हता. लग्नापासूनच वडील आईसोबत अमानवीय व्यवहार करत होते. आई इंटर पास होती. पतीच्या व्यवहारामुळे आईचे माहेरचे लोक तिचे आधार बनले आणि तिला हिंमत दिली. ज्यानंतर काही महिन्यांपूर्वीच महिलेचं बिहार पोलिसा निवड झाली. सध्या ती ट्रेनिंगवर आहे.

पीडितेच्या आईच्या जॉयनिंगच्या दहा दिवसांनंतर तिच्या वडिलांचं वागणं बदललं आणि आपल्या मुलीप्रति त्याचा दृष्टीकोन बदलला. तो आधी मुलीसोबत अश्लील बोलत होता, त्यानंतर अश्लील चाळे करू लागला होता. गेल्या महिन्यात तर त्याने सर्व सीमा पार केल्या. रात्री दहा वाजतापासून सकाळी चार वाजेपर्यंत आपल्या मुलीच्या रूममध्ये होता आणि आपल्या मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. (हे पण वाचा : पोलिसाच्या पत्नीने 'खाकीवर्दी'लाच गंडवलं; बदला घेण्यासाठी सुनेला सोनसाखळी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं)

आपली आब्रू वाचवण्यासाठी मुलीने आपल्या आजीकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. त्याचा ऑडिओ आता व्हायरल झाला आहे. व्हायरल ऑडिओनुसार, मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण घरात तिच्यावर उपचार केले गेले. एसपी संतोष कुमार यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले की, ऑडिओची सत्यता पडताळून पाहिली जाईल. चौकशीनंतर पुढील कारवाई होईल. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी