शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

20 टक्के कमिशनच्या नावाखाली चिन्ड्रन्स बँकेच्या नोटा देऊन फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:02 AM

मुंबई व परिसरातही आरोपींनी अशा पद्‌धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे.

मुंबई - मंदिराच्या ट्रस्टला 20 टक्के कमिशनवर दोन हजार रुपयांच्या नोटांची गरज असल्याचे सांगून खेळण्यातील चिल्ड्रन्स बँकच्या नोटा देणाऱ्या गँगच्या एकास अटक करण्यात वडाळा टी. टी. पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या गँगने जोगेश्‍वरीत राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला गंडा घातला होता. मुंबई व परिसरातही आरोपींनी अशा पद्‌धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. इसरार शेख(52) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव व त्यांच्या पथकाने दीड महिना त्याचा माग काढून मोठ्या शिताफीने त्याला गोवंडीतून अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे टोळके मुंबईतील विविध परिसरात कार्यरत आहे. जोगेश्‍वरीतील एक स्टेशनरी दुकानदार त्यांच्या फसवणूकीला बळी पडला होता. आरोपींनी मंदिराच्या एका ट्रस्टला मिळालेली दानाची रक्कम खूप मोठी असून ते सुटे पैसे एका खोलीत ठेवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांची आवश्‍यकता आहेत. त्यासाठी दिलेल्या रकमेच्या 20 टक्के कमिशन देण्यात येईल, असे आमिष आरोपीने तक्रारदाराला दाखविले होते. 

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक