शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

प्रकरण ताब्यात घेताच सीबीआयचा रियासह सहा जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 06:12 IST

ईडीकड़ूनही समन्स, चौकशीला हजर राहावे लागेल

मुंबई/नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला असून, सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. याच प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रिया चक्रवर्तीला समन्स बजावले. त्यामुळे तिला चौकशीसाठी हजर राहावे लागेल.

सुशांतला रियानेच आत्महत्येला प्रवृत्त केले, त्याची आर्थिक फसवणूक केली आणि मानसिक छळ केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे केला आहे. त्या आधारे आता सीबीआयने रिया व तिच्या कुटुंबीयांविरुद्ध एफआयआर दाखल केल्याने, रियाच या प्रकरणातील प्रमुख आरोपी ठरण्याची शक्यता दिसून येत आहे.मुलीची बदनामी ऐकून डिप्रेस झालोय - वासंती सालीयनवृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियात माझ्या मुलीची होणारी बदनामी ऐकून डिप्रेस झालोय, असे दिशा सालीयनची आई वासंती यांनीएका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलेतर, अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई करा अशी विनंती तिच्या वडिलांनी मालवणी पोलिसांना केली.मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हारियाने त्याच्या खात्यातून १५ कोटी काढल्याचा आरोप आहे. पाटणा पोलिसांनी दाखल कलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला आहे.सुशांत आणि रियामध्ये ८ जून, २०२० ते १४ जून, २०२० दरम्यान कोणतेही संभाषण झालेले नाही. सुशांतच्या कॉल रेकॉर्ड तपासून पाहिल्यानंतर ही माहिती समोर आली.बिहार पोलिसांची घरवापसीसुशांत प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेले पाटणा पोलिसांचे पथक बिहारला परतणार आहेत. मात्र, आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना चौदा दिवसांचे क्वारंटाइन पूर्ण करुनच मुक्त केले जाणार असल्याचे पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले.पाटणा आयजी संजय सिंग यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र पाठवत डीसीपी विनय तिवारी यांना क्वारंटाइनमधून मुक्त करण्याची विनंती केली. तिवारी यांनी डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत त्यांचे काम करावे, असे म्हटले आहे.

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग