शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दहिसरमध्ये श्वानाला मारहाण केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 21:39 IST

श्वान गंभीर जखमी; परिसरात उडाली खळबळ

ठळक मुद्दे शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याला दहिसर परिसरात श्वानाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. दहिसर पोलीस अधिक तपास करत आहेत.रहिवाशी चिराग जोगनी आणि त्याच्या मित्रांनी श्वानाला मारहाण केल्याची माहिती मिळताच त्यांनी, दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

मुंबई - दहिसरमध्ये त्रिकुटाकडून श्वानाला बांबूने बेदम मारहाण केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. यात, श्वान गंभीर जखमी झाला असून, दहिसर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.येथीलच सीएस रोड परिसरातील चैतन्य मेहता (२२) या तरुणाचा आॅटो मोबाईल स्पेअर पार्ट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तो बोरिवली पुर्वेकडील मुंबई अ‍ॅनिमल असोसिएशन या प्राणीमित्र संस्थेसाठी काम करतो. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याला दहिसर परिसरात श्वानाला मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, त्याने प्राणीमित्र दुर्गेश कोलपाटे याला घटनास्थळी पाठविले. तेव्हा, गंभीर जखमी होऊन श्वान रस्त्यावर पडलेला दिसून आला. अखेर त्यांनी रुग्णवाहीकेतून त्याला उपचारांसाठी नेले. दरम्यान, येथील रहिवाशी चिराग जोगनी आणि त्याच्या मित्रांनी श्वानाला मारहाण केल्याची माहिती मिळताच त्यांनी, दहिसर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दहिसर पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdogकुत्राPoliceपोलिस