शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

भाजपच्या स्थानिक नेत्याविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2020 19:58 IST

पीडिता ही ३३ वर्षांची असून ती २०१२ मध्ये मुनावर याच्या अंधेरी येथील मायक्रॉन सिनेव्हिजनमध्ये नोकरीला लागली.

ठळक मुद्देस्थानिक नेता सय्यद मुनावर हुसेन याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

मीरारोड -  भारतीय जनता पार्टीचा मीरारोडमधील स्थानिक नेता सय्यद मुनावर हुसेन याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक अत्याचार केल्या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडिता ही ३३ वर्षांची असून ती २०१२ मध्ये मुनावर याच्या अंधेरी येथील मायक्रॉन सिनेव्हिजनमध्ये नोकरीला लागली. नंतर त्याच्या मीरारोड येथील मायक्रॉन कन्स्ट्रक्शन कंपनीत ती काम करू लागली. तेथे दोघांचे प्रेमसंबंध जुळले व मुनावरने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी कधी लॉजमध्ये तर कधी घरी शारीरिक संबंध ठेवले .या दोघांच्या संबंधाची माहिती त्याच्या पत्नीला मिळाल्या नंतर दोघां मध्ये भांडण झाले . नंतर फिर्यादीने नोकरी सोडली. त्या नंतर देखील मुनावर याने तुझ्याशी लग्न करेन असे आश्वासन देत तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. या दोघांमध्ये नवरा-बायकोसारखे नाते असल्याने ७ ऑगस्ट रोजी पीडिता मुनावरकडे खर्चासाठी पैसे मागायला गेली असता त्याने तिला मारहाण केली . त्या प्रकरणी तिने पोलिसात फिर्याद दिली होती. पीडितेला समजले कि मुनावर याने दुसरे लग्न पण केले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने दिलेल्या फिर्यादी वरून गुरुवारी रात्री काशिमीरा पोलिसांनी मुनावर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपाचे तत्कालीन आमदार नरेंद्र मेहता यांनी मुनावर याला मोठ्या गाजावाजात भाजपात प्रवेश दिला होता . तर  मुनावर हा महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांचा भाऊ असला तरी त्याला खूप वर्षां पूर्वीच कुटुंबातून बेदखल केले गेले आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

 

टॅग्स :Rapeबलात्कारmira roadमीरा रोडPoliceपोलिसBJPभाजपा