शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी नवी मुंबईत विकासकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 21:21 IST

गुन्हे शाखेच्या तपासाअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देघरासाठी पैसे घेऊनदेखील ग्राहकाला घर न देता, एकच घर दोघांना विकून फसवणूक केली आहे.या प्रकरणी अर्जुन चौधरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई - ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी नेरुळ पोलीसठाण्यात विकासकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने घरासाठी पैसे घेऊनदेखील ग्राहकाला घर न देता, एकच घर दोघांना विकून फसवणूक केली आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या तपासाअंती हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उलवे येथे राहणाऱ्या वीरेंद्र कोळी यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी आरोही बिल्डर्स अँड डेव्हलपर्समार्फत नेरुळ सेक्टर २० येथे २०१४ साली बांधकाम होत असलेल्या इमारतीमध्ये घर बुक केले होते. त्याकरिता विकासक अर्जुन चौधरीला ५ लाख ९१ हजार रुपये दिले होते. यावेळी कोळी यांना त्यांच्या घराचा ताबा २०१६ साली मिळेल असे आश्वासन चौधरीने दिले होते. मात्र दिलेली मुदत उलटून तीन वर्षे होऊनही त्यांना घराचा ताबा देण्यात आलेला नव्हता. अखेर बुक केलेले घर दुसºया एका व्यक्तीला विकले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी रक्कम परत मिळवण्याचा प्रयत्न चालवला होता. याप्रकरणी कोळी यांना विकासक चौधरीने धमकावल्याची त्यांची तक्रार आहे. तसेच घराच्या बहाण्याने फसवणूक झाल्याचीही तक्रार त्यांनी गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी अर्जुन चौधरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई