शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक बकरीच्या वादातून चिमुकल्याला जिवंत जाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2019 14:08 IST

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील गावराई पाड्यात इजहार कुरेशी तीन मुलांसोबत राहतात.

ठळक मुद्देउपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.  नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील गावराई पाड्यात इजहार कुरेशी तीन मुलांसोबत राहतात. मोलमजुरी करणारे कुरेश पतो खेळत असतान त्यांच्या शर्ट पेटवले.तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

वसई - बकरी बांधण्याच्या वादातून एका चिमुकल्याला जाळल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. उपचारादरम्यान या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. 

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथील गावराई पाड्यात इजहार कुरेशी तीन मुलांसोबत राहतात. मोलमजुरी करणारे कुरेश परिसरातील एका व्यक्तीच्या बकऱ्या आपल्या अंगणात बांधून साभांळत होते. मात्र, या बकऱ्या बांधण्यावरून त्यांचा शेजारी राहणाऱ्या लोकांशी वाद होता. याच वादातून आलोक श्रीवास्तव आणि आकाश श्रीवास्तव यांनी घराबाहेर खेळत असलेला कुरेशी यांचा ७ वर्षांचा छोटा मुलगा फैजान याला पेटवून दिले. तो खेळत असतान त्यांच्या शर्ट पेटवले. त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात आणि नंतर नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान फैजानचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने दिलेल्या जबाबत आलोक आणि आकाश यांनी जिवंत जाळल्याचे सांगितले.

तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी मला या घटनेच्या पुर्वी जाळून मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप मृत फैजानचे वडील इजहार कुरेशी यांनी केला आहे. बकरीच्या वादातून ही घटना घडल्याचे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॅनियल बेन यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक