शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

रावेतमध्ये बिल्डरकडून ग्राहकाची ४७ लाख ८० हजारांची फसवणूक : गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 15:03 IST

फ्लॅट देतो म्हणून एका वीट कारखानदाराचे सव्वा तीन वर्षांपूर्वी ४७ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केली.

देहूरोड : रावेत येथे फ्लॅट देतो असे म्हणून एका वीट कारखानदाराचे सव्वा तीन वर्षांपूर्वी ४७ लाख ८० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका बिल्डरविरुद्ध देहूरोड  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  सुरेश पुंडलिक शिरूडे ( भूमी क्रियेशन , रावेत ) याच्याविरुद्ध देहूरोड पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत  महेश शिवाजी राऊत (रा.पाटील वस्ती, मामुर्डी, देहूरोड , पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे.देहूरोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फियार्दी महेश राऊत यांचे वीट व्यवसायानिमित्त भूमी क्रियेशनचे मालक सुरेश शिरूडे यांची ओळख झाली. रावेत येथील भूमी ओराबेल येथे दिड व दोन बीएचके असे दोन वेगवेगळे फ्लॅट स्वस्तात  देतो असे म्हणून राऊत यांना  बांधकाम साइटवर बोलावून  विश्वास संपादन करून सव्वा तीन वर्षांपूर्वी सुमारे ४७ लाख ८० हजार रुपये बँकेतून ट्रान्सफर करून दिले असून राऊत यांना अद्यापपर्यंत फ्लॅट न दिल्याने झालेल्या फसवणुकी प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात राऊत यांनी  गुन्हा दाखल केला आहे .याप्रकरणी अधिक तपास पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार चौधरी  करीत आहेत.

टॅग्स :ravetरावेतCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजी