शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या भावांना कोर्टाचा दणका, २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा 

By पूनम अपराज | Updated: February 3, 2021 21:31 IST

Gangrape : एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन चुलत भावांना २०-२० वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्या प्रत्येकाला ५० हजार रुपये दंड ठोठावला.

ठळक मुद्देन्यायालयाने मंगळवारी सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या लवलेश आणि सुरेश या दोन चुलत भावांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि प्रत्येकी 50-50 हजार रुपये दंड ठोठावला आहे.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील कोर्टाने एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन चुलत भावांना २०-२० वर्षांची शिक्षा ठोठावली आणि त्या प्रत्येकाला ५० हजार रुपये दंड ठोठावला.पॉक्सो कोर्टाचे विशेष सरकारी वकील (एडीजीसी) रामसुपाल सिंग यांनी बुधवारी सांगितले की, अपर जिल्हा व सत्र न्यायालयाचे (पीपो) विशेष न्यायाधीश पवन कुमार शर्मा यांच्या न्यायालयाने मंगळवारी सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या लवलेश आणि सुरेश या दोन चुलत भावांना 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि प्रत्येकी 50-50 हजार रुपये दंड ठोठावला आहे. 

Dhananjay Munde Breaking : धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; आता करुणा यांनी केली मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार 

चेहरे आले समोर ! दिल्लीत हिंसाचार माजविणाऱ्या १२ जणांचे फोटो दिल्ली पोलिसांनी केले प्रसिद्ध 

 

एडीजीसीने सांगितले की, दंडाच्या रक्कमेपैकी 75 टक्के रक्कम पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते पुढे म्हणाले की, 13 जानेवारी, 2017 रोजी बिसांडा पोलिस स्टेशन परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता आणि त्यावेळी ती 17 वर्षांची होती. पोलिसांनी 22 जानेवारीला या दोघांना पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक केली. 

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCourtन्यायालयArrestअटकjailतुरुंग