शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सख्खा भाऊ १२ वर्षाच्या बहिणीच्या अब्रूशी खेळला; गरोदर राहिल्याने विचित्रप्रकार उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 20:59 IST

Sexual Harrasment : पुढील तपासणीसाठी पीडित मुलीला रुग्णालयात नेलं तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कळली असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितली.

ठळक मुद्देआपल्या १४ वर्षांच्या मोठ्या भावाने गेल्यावर्षी लैंगिक शोषण केल्याचे अल्पवयीन मुलीने सांगितले. घरात कुणी नसताना मोठा भाऊ वारंवार तशाप्रकारचं दुष्कृत्य करायचा, असं पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे.

चंदीगड : हरियाणाच्या जींद जिल्ह्यात एक धक्कादायक आणि विचित्रप्रकार घटना उघडकीस आली आहे. बहीण आणि भावाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेने खळबळ माजली आहे. सख्ख्या भावाने लैंगिक अत्याचार केल्याने १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर राहीली आहे. मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. 

मुलीने याप्रकरणी आपल्या १४ वर्षीय मोठ्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. मुलीच्या आईने याप्रकरणी आरोपी भावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचं वय हे फक्त साडे बारा वर्ष आहे. तर पीडित मुलगी साडेसात महिन्यांची गर्भवती आहे. पीडितेच्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून पोटात वेदना होत होत्या.  याशिवाय तिच्या पोटाचा आकारही वाढला होता. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. त्यानंतर पुढील तपासणीसाठी पीडित मुलीला रुग्णालयात नेलं तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कळली असल्याचे पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितली.

पीडित मुलीची पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळी आपल्या १४ वर्षांच्या मोठ्या भावाने गेल्यावर्षी लैंगिक शोषण केल्याचे अल्पवयीन मुलीने सांगितले. घरात कुणी नसताना मोठा भाऊ वारंवार तशाप्रकारचं दुष्कृत्य करायचा, असं पीडितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पीडित आणि पीडितेच्या लैंगिक शोषण करणारे दोन्ही अल्पवयीन असून संवेदनशील गुन्हा आहे. याप्रकरणी पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Pregnancyप्रेग्नंसीsexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसHaryanaहरयाणा