शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वासनेनं आंधळा झाला जीजू, मेहुणीवर टाकली वाईट नजर, नकार मिळताच केलं मोठं कांड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:43 IST

तरुणीच्या घरात शिरून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याला विरोध करताच त्याने तिच्यावर अॅसिड फेकलं.

बिहारच्या मुजफ्फरपूरमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भावोजीनं स्वतःच्या मेहुणीवर वाईट नजर टाकली आणि आपल्या दुष्कर्मात यश न मिळताच त्याने तिच्यावर अॅसिड टाकून तिला विद्रूप करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे कुटुंबात खळबळ माजली आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिने स्वतः या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. 

मुजफ्फरपूरच्या सिकंदरपुरमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या घरात शिरून आरोपीने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने याला विरोध करताच त्याने तिच्यावर अॅसिड फेकलं. या हल्ल्यात तरुणीच्या डोळ्यांना आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. या तरुणीच्या बहिणीच्या पतीनेच तिच्यासोबत हे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याने घरातील कपाट उघडून सगळे दागिने घेतले आणि पीडितेच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला.

कौटुंबिक वादप्राथमिक तपासात हे प्रकरण कौटुंबिक वादाशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे आणि तो त्याच्या मेहुणीला म्हणजेच पीडितेला यासाठी जबाबदार ठरवत आहे. याप्रकरणी कांती पोलीस ठाण्यात एफआयआर देखील दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. 

सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पीडितेच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहार